श्री जोगेश्वरी देवी संस्थान, घाटनांद्रा मंडळव्दारा स्विकारल्या जाणार्या देणग्या व त्याचा विनियोग श्री जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला येणार्या भक्तांना मूलभूत अत्यावशक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी करण्यात येतो. संस्थानच्या मुलभूत ध्येय-उद्दिष्टांची अखंड पूर्तता होण्याच्या दॄष्टीने या जमा होणार्या देणग्यांचा वापर मर्यादित उद्देशांसाठी करण्यात येतो.
देणगी पुढीलप्रमाणे स्विकारण्यात येतील :
संस्थानच्या अधिकॄत कार्यालयामध्ये फक्त भारतीय चलनांचे स्वरुपात संस्थानच्या अधिकॄत कार्यालयामध्ये डिमांड ड्राप्ट वा धनादेशाद्वारे देणगी जमा केल्यास पोहोच देण्यात येईल व त्याद्वारे संस्थान खाती रक्कम जमा झाल्यानंतर अधिकॄत देणगी पावती पोष्टाने पाठविण्यात येईल.
ज्या भाविकांना आपली देणगी "मनी ऑर्डर" च्या स्वरुपात पाठवायची असेल त्यांनी संस्थेला मनी ऑर्डर "जोगेश्वरी संस्थान घाटनांद्रा" या नावे खालील पत्यावर पाठवावी. ज्या भाविकांना आपली देणगी "डिमांड ड्राप्ट वा धनादेशाद्वारे" पाठवायची असेल त्यांनी संस्थेला डिमांड ड्राप्ट वा धनादेश "जोगेश्वरी संस्थान घाटनांद्रा" या नावे खालील पत्यावर पाठवावा.
श्री जोगेश्वरी देवी संस्थान, घाटनांद्रा.
ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद, महाराष्ट्र. पि. कोड ४३१११३.
मो. ९४२१४०२२१३, ९९२३०१४६६७
ज्या भाविकांना आपली देणगी "इलेट्रानिक मनी ट्रांसपर" सुविधेचा उपयोग करुन थेट संस्थानच्या बँक खात्यामध्ये जमा करावयाची असल्यास श्री जोगेश्वरी देवी संस्थानचे खालील बँकेच्या शाखामध्ये बचत खाते आहे.
श्री जोगेश्वरी देवी संस्थान, घाटनांद्रा. (रजि. नं. ए. २१७८)
ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद, महाराष्ट्र. पि. कोड ४३१११३.
मो: ९४२१४०२२१३, ९९२३०१४६६७
ई-मेल: jogeshwarideviorg@gmail.com
© Copyright 2018. All Rights Reserved.