श्री जोगेश्वरी देवी

मंदिरावर जाण्याचा मार्ग

जोगेश्वरी देवी मंदिरावर जाण्यासाठी मुंबई - भुसावळ रेल्वे मार्गावरील पाचोरा येथे उतरून बसने गोंदेगाव - तिडके - घाटनांद्रा येथून ४ ते ५ कि.मी. अंतरावर मंदिर असून येथून वाहन उपलब्ध होऊ शकते. दुसरा मार्ग सोयगाव - बनोटी - चाळीसगाव रस्त्यावरील घोसला येथे उतरून डोंगराच्या पायथ्या पर्यंत वर डोंगर चढून पायी जावे लागते.

तसेच छत्रपति संभाजीनगर - जळगाव मार्गावर सिल्लोड येथे उतरून भराडी मार्गे घाटनांद्रा येथे यावे. येथुन वाहन उपलब्ध होऊ शकते.

 

श्री जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शक नकाशा:

 

संपर्क

श्री जोगेश्वरी देवी संस्थान, घाटनांद्रा. (रजि. नं. ए. २१७८)
       ता. सिल्लोड, जि. छत्रपति संभाजीनगर, महाराष्ट्र. पि. कोड ४३१११३.

मो: ९४२१४०२२१३, ९९२३०१४६६७

ई-मेल: jogeshwarideviorg@gmail.com

ई-मेल नोंदणी


श्री जोगेश्वरी देवी बद्दलची नवीन माहिती या ई-मेल द्वारे तुम्हाला पुरवली जाईल.

 

© Copyright 2018. All Rights Reserved.