श्री जोगेश्वरी देवी

विश्वस्त मंडळ

श्री जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांना मूलभूत अत्यावशक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संस्थान तत्पर आहे. श्री जोगेश्वरी देवी मंदिराची पुर्वी साधारण सन.१९६७ ते १९९८ पर्यंत मंदिराची देखभाल मा. तहसिलदार सो यांचे कडून केली जात असे. सन. १९९९ पासून नोंदणीकृत मंडळाकडुन मंदिराचा कारभार पहिला जातो. श्री जोगेश्वरी देवी संस्थान, घाटनांद्रा ता. सिल्लोड, जि. छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र. पि. कोड ४३१११३. (रजि. नं. ए. २१७८).

श्री जोगेश्वरी देवी संस्थानचे प्रयत्नातुन येथे अनेक विकास कामे करण्यात आली असुन त्यात:

आदी मूलभूत सोयी सुविधा भक्तांसाठी संस्थानने येथे केल्या आहेत

संस्थेची पुढील उद्दीष्टे :

श्री जोगेश्वरी देवी भक्तांना दर्शनास येणे सुलभ व्हावे, कोणत्याही भक्तांची गैरसोय होऊ नये, स्वत:च्या इच्छेप्रमाणे दैनदिंन पूजाविधीत सहभागी होता यावे यासाठी संस्थान व्यवस्था प्रयत्नशील आहे. काहीही माहिती पाहिजे असल्यास मंदिर परिसरात सेवक दिसतील त्यांना विचारता येते. श्री जोगेश्वरी देवीचा प्रसार जगभर व्हावा व भक्तांना माहिती मिळावी या हेतूने व्यवस्थेने संकेतस्थळ(वेबसाईट) विकसीत केले असून या माध्यमातून श्री जोगेश्वरी देवीचे उत्सव, पूजाविधी, मंदिर परिसर इ. माहिती प्रसारीत करण्यात येते.

 

अध्यक्ष

श्री पुंडलिक पांडुरंग मोरे

(घाटनांद्रा)

उपाध्यक्ष

श्री कृष्णा बाजीराव मोरे

(घाटनांद्रा)

सचिव

श्री सुनील नामदेव मोटे

(घाटनांद्रा)

कोषाध्यक्ष

श्री सुरेशसिंग महिपालसिंग बिसेन

(घाटनांद्रा)

मा. अध्यक्ष

श्री सांडु आप्पा विश्वनाथ कोठाळे

(घाटनांद्रा)

सदस्य

श्री सुखदेव चिमाजी भाग्यवंत

(धारला)

सदस्य

श्री प्रकाश अंबादास बारसकर

(घाटनांद्रा)

सदस्य

श्री अशोक पुंडलिक मोरे

(घाटनांद्रा)

संपर्क

श्री जोगेश्वरी देवी संस्थान, घाटनांद्रा. (रजि. नं. ए. २१७८)
       ता. सिल्लोड, जि. छत्रपति संभाजीनगर, महाराष्ट्र. पि. कोड ४३१११३.

मो: ९४२१४०२२१३, ८३०८०४३४०२, ७०३८४०९६०७

ई-मेल: jogeshwarideviorg@gmail.com

ई-मेल नोंदणी


श्री जोगेश्वरी देवी बद्दलची नवीन माहिती या ई-मेल द्वारे तुम्हाला पुरवली जाईल.

 

© Copyright 2018. All Rights Reserved.